सत्यमेव जयते

ग्रामपंचायत कोसुर्डे, नाशिक

ग्रामपंचायत शिक्का

भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्वराज्याची मजबूत पायाभरणी

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा. नागरिक सेवा, कर भरणा, योजना आणि अधिक – सर्व माहिती येथे.

NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा   •   NEW कोणत्याही दाखला/अर्जासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही – येथे क्लिक करा व अर्ज करा   •   सूचना कर भरणा वेळेवर करा व आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करा

ग्रामपंचायत विषयी

ग्रामपंचायत कोसुर्डे

ग्रामपंचायत कोसुर्डे

ग्रामपंचायत कोसुर्डे ता.कळवण जि.नाशिक हे आदिवासी क्षेत्र असून गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. ग्रामपंचायतीत विविध विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जाते.स्वच्छ भारत अभियान ,जलसंधारण व वृक्ष लागवड यासारखे उपक्रम राबविले जातात.

नवीन कार्यक्रम/योजना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ मे २०२६ या दिवशी जालना येथील परतूर टीम यांनी ग्रामपंचायत कोसुर्डे येथे भेट दिली

07 May 2026 कोसुर्डे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ मे २०२६ या दिवशी जालना येथील परतूर टीम यांनी ग्रामपंचायत कोसुर्डे येथे भेट दिली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ मे २०२६ या दिवशी जिल्हातील परतूर टीम, माननीय गटविकास अधिकारी वंदना सोनवणे मॅडम,विस्तार अधिकारी सोनवणे सर यांनी ग्रामपंचायत कोसुर्डे येथे भेट दिली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत योजना

07 May 2026 कोसुर्डे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ मे २०२६ या दिवशी जिल्हा जालना तालुका परतूर टीम ,मा.गटविकास अधिकारी वंदना सोनवणे मॅडम,सोनवणे सर यांनी ग्रामपंचायत कोसुर्डे येथे भेट दिली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत दिनांक ७ मे २०२६ या दिवशी जिल्हा जालना तालुका परतूर टीम ,मा.गटविकास अधिकारी वंदना सोनवणे मॅडम,सोनवणे सर यांनी ग्रामपंचायत कोसुर्डे येथे भेट दिली

जागतिक महिला दिन

08 Mar 2026 कोसुर्डे
जागतिक महिला दिन

८ मार्च या दिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चित्रीकरण आणि व्हिडीओ सुटिंग

16 Feb 2026 – 16 Mar 2026 कोसुर्डे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चित्रीकरण आणि व्हिडीओ सुटिंग गटविकास अधिकारी वंदना सोनवणे आणि विस्तार अधिकारी सोनवणे सर मार्गदर्शन करताना

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चित्रीकरण आणि व्हिडीओ सुटिंग मार्गदर्शन करताना गावातील सदस्य मंडळी यांना सुचविण्यात आले कि गावातील परिसर आणि घरकुल योजना या विषयी मार्गदर्शन देण्यात आले.

प्रधानमंत्री घरकुल योजना

26 Jan 2026 – 27 Jan 2026 कोसुर्डे
२६ जानेवारी या दिवशी प्रधानमंत्री घरकुल योजना पाहणी करताना

२६ जानेवारी या दिवशी प्रधानमंत्री घरकुल योजना पाहणी करताना सरपंच ,ग्रामसेवक अधिकारी आणि सदस्य ग्रामस्थ हजार होते

२६ जानेवारी प्रजाक्सात्तक दिन

26 Jan 2026 कोसुर्डे
२६ जानेवारी प्रजाक्सात्तक दिन साजरा करण्यात आला

२६ जानेवारी प्रजाक्सात्तक दिन साजरा करण्यात आला

एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम

23 Jan 2026 कोसुर्डे
एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आले

एकल महिला हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आले

प्रशासकीय रचना

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मा. श्री. ओमकार पवार (भा. प्र. से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे

अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नाशिक

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा पं)

श्री. रमेश ओंकार वाघ

श्री. रमेश ओंकार वाघ

गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळवण

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

श्रीमती वंदना दशरत सोनवणे

मा. सहाय्यक गट विकास अधिकारी कळवण

श्री. युवराज सयाजी सोनवणे

श्री. युवराज सयाजी सोनवणे

विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग कळवण

श्रीमती वैशाली दिलीप येळीस

श्रीमती वैशाली दिलीप येळीस

ग्रामपंचायत अधिकारी

पदाधिकारी

श्री.एकनाथ शिवराम वाघ

श्री.एकनाथ शिवराम वाघ

सदस्य

☎️ +91 9420618830

शामराव अर्जुन गावित

शामराव अर्जुन गावित

सदस्य

☎️ +91 9420350130

अंबादास सावळीराम गायकवाड

अंबादास सावळीराम गायकवाड

सदस्य

☎️ +91 7588147415

यशोधाबाई सोमनाथ चौधरी

यशोधाबाई सोमनाथ चौधरी

सदस्य

☎️ +91 9420610582

संजीवनी बाबूलाल वाघ

संजीवनी बाबूलाल वाघ

सदस्य

☎️ +91 7522967716

विमल रामदास जगताप

विमल रामदास जगताप

सदस्य

☎️ +91 9067989363

भास्कर रंगनाथ वाघ

भास्कर रंगनाथ वाघ

उपसरपंच

☎️ +91 9403732878

सविता राजु बागुल

सविता राजु बागुल

सदस्य

☎️ +91 9270116581

भारती राजाराम गायकवाड
संगणक परिचालक

भारती राजाराम गायकवाड


भारतातील पंचायती राज – ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा

📞 +91 9657995921

ऑनलाइन कर भरणा (Online Tax Payment)

खालील QR कोड स्कॅन करून तुमची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरा.

पाणीपट्टी (Water Tax)

Panipatti QR Code

UPI ID: kosurde

PhonePe, Google Pay किंवा Paytm ने स्कॅन करा

लोकसंख्या आकडेवारी वर्ष: 2026

कुटुंब342
लोकसंख्या1,833
पुरुष920
महिला913

व्हिडिओ